राष्ट्रीय महामार्ग १५


राष्ट्रीय महामार्ग १५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,५२६ किमी धावणारा हा महामार्ग पठाणकोटला समखियाळी ह्या शहराशी जोडतो. अमृतसर, भटिंडा, गंगानगर, बिकानेर, जैसलमेरबारमेर ही रा. म. १५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग १५
National Highway 15 (India).png
लांबी १,५२६ किमी
सुरुवात पठाणकोट, पंजाब
मुख्य शहरे अमृतसर - भटिंडा - गंगानगर - बिकानेर - जैसलमेर - बारमेर
शेवट समखियाळी, गुजरात
जुळणारे प्रमुख महामार्ग

रा. म. १-ए - पठाणकोट
रा. म. २० - पठाणकोट
रा. म. १ - अमृतसर
रा. म. ९५ - Talwandi Bhai
रा. म. ६४ - भटिंडा
रा. म. १० - Malaut
रा. म. ११ - बिकानेर
रा. म. ८९ - बिकानेर
रा. म. ११४ - पोखरण
रा. म. ११२ - बाडमेर
रा. म. १४ - राधनपूर

रा. म. ८-ए - समखियाळी
राज्ये गुजरात: २७० किमी
राजस्थान: ९०६ किमी
पंजाब: ३५० किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.