राजनाथ सिंग

भारतीय राजकारणी

राजनाथ सिंग (लेखनभेद: राजनाथ सिंह) ( १० जुलै १९५१) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्यभारताच्या संरक्षणमंत्री विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे दोनवेळा अध्यक्ष व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले राजनाथ सिंग भाजपमधील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. नरेंद्र मोदी ह्यांच्या मंत्रीमंडळामध्ये राजनाथ सिंगांना गृहमंत्रालयाचे खाते मिळाले आहे.

राजनाथ सिंग

विद्यमान
पदग्रहण
३० मे २०१९
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील निर्मला सीतारमण

विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील लालजी टंडन
मतदारसंघ लखनौ

कार्यकाळ
२३ जानेवारी २०१३ – २६ मे २०१४
मागील नितीन गडकरी
पुढील अमित शाह
कार्यकाळ
२४ डिसेंबर २००५ – २४ डिसेंबर २००९
मागील लालकृष्ण अडवाणी
पुढील नितीन गडकरी

कार्यकाळ
२८ ऑक्टोबर २००० – ८ मार्च २००२
मागील रामप्रकाश गुप्ता
पुढील मायावती

जन्म १० जुलै, १९५१ (1951-07-10) (वय: ७३)
चंदौली जिल्हा, उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
गुरुकुल गोरखपूर विद्यापीठ

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी लखनौ मतदारसंघामधून विजय मिळवला.[]

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Rajnath Singh promises Mozambique help in fighting terrorism and radicalisation". The Week (इंग्रजी भाषेत). 2019-08-01 रोजी पाहिले.

ग्रंथसंग्रह

संपादन