रशियाचा तिसरा अलेक्झांडर
अलेक्झांडर अलेक्झांडरोव्हिच (रशियन: Александр Александрович; १० मार्च, १८४५:सेंट पीटर्सबर्ग, रशिया - १ नोव्हेंबर, १८९४:लिव्हादिया, रशिया) हा रशियन साम्राज्याचा सम्राट होता. दुसऱ्या अलेक्झांडरचा मुलगा असलेला अलेक्झांडर पोलंडचा राजा आणि फिनलंडचा महाड्यूक होता. हा १३ मार्च, १८८१ ते मृत्युपर्यंत सत्तेवर होता.
तिसरा अलेक्झांडर | |
रशियाचा सम्राट
| |
कार्यकाळ १३ मार्च १८८१ – १ नोव्हेंबर १९९४ | |
मागील | अलेक्झांडर २ |
---|---|
पुढील | निकोलस २ |
जन्म | १० मार्च, १८४५ सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य |
मृत्यू | १ नोव्हेंबर, १८९४ (वय ४९) तॉरिदा सरकार, रशियन साम्राज्य (आजचा क्राइमिया) |
सही |
याच्या सत्ताकाला दरम्यान रशियाने कोणत्याही मोठ्या युद्धात भाग घेतला नाही. यामुळे त्याला शांतिदूत असे टोपणनाव होते.
याचा मुलगा दुसरा निकोलस रशियाचा शेवटचा झार होता.
बाह्य दुवे
संपादन- संक्षिप्त व्यक्तिचित्र (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत