दुसरा अलेक्झांडर, रशिया

अलेक्झांडर दुसरा निकोलाएविच (रशियन: Александр II Николаевич; २९ एप्रिल १८१८ - १३ मार्च १८८१) हा रशियन साम्राज्याचा सम्राट होता. पहिल्या निकोलसचा मुलगा असलेला दुसरा अलेक्झांडर इ.स. १८५५ ते इ.स. १८८१ मधील त्याच्या हत्त्येपर्यंत सत्तेवर होता.

दुसरा अलेक्झांडर
दुसरा अलेक्झांडर, रशिया


रशियाचा सम्राट
कार्यकाळ
२ मार्च १८५५ – १३ मार्च १८८2
मागील निकोलस १
पुढील अलेक्झांडर ३

जन्म २९ एप्रिल १८१८ (1818-04-29)
मॉस्को, रशियन साम्राज्य
मृत्यू १३ मार्च, १८८१ (वय ६२)
सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य
सही दुसरा अलेक्झांडर, रशियायांची सही

बाह्य दुवेसंपादन करा