तिसरा अलेक्झांडर, रशिया

अलेक्झांडर अलेक्झांडरोव्हिच (रशियन: Александр Александрович; १० मार्च, १८४५:सेंट पीटर्सबर्ग, रशिया - १ नोव्हेंबर, १८९४:लिव्हादिया, रशिया) हा रशियन साम्राज्याचा सम्राट होता. दुसऱ्या अलेक्झांडरचा मुलगा असलेला अलेक्झांडर पोलंडचा राजा आणि फिनलंडचा महाड्यूक होता. हा १३ मार्च, १८८१ ते मृत्युपर्यंत सत्तेवर होता.

तिसरा अलेक्झांडर
Emperor Alexander III of Russia.jpg

रशियाचा सम्राट
कार्यकाळ
१३ मार्च १८८१ – १ नोव्हेंबर १९९४
मागील अलेक्झांडर २
पुढील निकोलस २

जन्म १० मार्च १८४५ (1845-03-10)
सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य
मृत्यू १ नोव्हेंबर, १८९४ (वय ४९)
तॉरिदा सरकार, रशियन साम्राज्य (आजचा क्राइमिया)
सही तिसरा अलेक्झांडर, रशियायांची सही

याच्या सत्ताकाला दरम्यान रशियाने कोणत्याही मोठ्या युद्धात भाग घेतला नाही. यामुळे त्याला शांतिदूत असे टोपणनाव होते.

याचा मुलगा दुसरा निकोलस रशियाचा शेवटचा झार होता.

बाह्य दुवेसंपादन करा