मुख्य मेनू उघडा

दुसरा निकोलाय तथा निकोलाय आलेक्झांद्रोविच रोमानोव (रशियन: Никола́й II, Никола́й Алекса́ндрович Рома́нов) (मे १८, इ.स. १८६८ - जुलै १७, इ.स. १९१८) हा रशियाचा शेवटचा झार, फिनलंडाचा महाड्यूक व पोलंडाचा राजा होता. त्याचा अधिकृत किताब निकोलाय दुसरा, सर्व रशियाचा सम्राट व सर्वेसर्वा होता. त्याला रशियन ऑर्थोडॉक्स चर्चद्वारे सध्या संत निकोलाय असे गणले जाते.इतर रशियऩ राजांप्रमाणॆ त्याला झार (जरी रशियाऩॆ झारवाद १७२१ ला बंद कॆला होता) पद प्राप्त झालॆ. रशियन राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत बोल्शेविक सैन्याने दुसर्‍या निकोलायाला त्याच्या कुटुंबियांसहित मारले.

दुसरा निकोलाय
झार
Nicolas II photographie couleur.jpg
दुसरा निकोलाय
अधिकारकाळ २० ऑक्टोबर, इ.स. १८९४ ते १५ मार्च, इ.स. १९१७
राज्याभिषेक १४ मे, इ.स. १८९६
पूर्ण नाव निकोलास अलेकझांड्रोविच रोमानोव्ह
जन्म ६ मे, इ.स. १८६८
सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य
मृत्यू १७ जुलै, इ.स. १९१८
येकातेरीनबर्ग, सोव्हियेत संघ
पूर्वाधिकारी अलेकझांडर तिसरा
वडील अलेकझांडर तिसरा
आई मारिया फॆडोरोव्हऩा.
पत्नी हेसेची अलिक्स


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.