रमण सिंह

भारतीय राजकारणी
(रमण सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. रमण सिंग (जन्म:१५ ऑक्टोबर १९५२) हे भारतामधील छत्तीसगढ राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २००३ सालापासून ह्या पदावर राहणारे रमण सिंग भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत.

डॉ. रमण सिंग
रमण सिंह


विद्यमान
पदग्रहण
डिसेंबर ७, इ.स. २००३
राज्यपाल शेखर दत्त
मागील अजित जोगी
मतदारसंघ राजनंदगाव

जन्म १५ ऑक्टोबर, १९५२ (1952-10-15) (वय: ६९)
कवर्धा
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी वीणा सिंग
अपत्ये

बाह्य दुवेसंपादन करा