शेखर दत्त हा भारताच्या छत्तीसगढ राज्याचा राज्यपाल आहेत. या आधी हे भारतीय संरक्षण खात्यात सचिव होते.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Shekhar Dutt sworn in as Chhattisgarh governor".