रमण सिंह

भारतीय राजकारणी
(रमणसिंह या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. रमण सिंग (१५ ऑक्टोबर १९५२) हे भारतामधील छत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००३ ते २०१८ दरम्यान ह्या पदावर राहणारे रमण सिंग भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. २०१९ पासून डॉ. रमण सिंह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.

डॉ. रमण सिंग

कार्यकाळ
७ डिसेंबर २००३ – १७ डिसेंबर २०१८
राज्यपाल शेखर दत्त
मागील अजित जोगी
पुढील भूपेश बघेल
मतदारसंघ राजनंदगाव

जन्म १५ ऑक्टोबर, १९५२ (1952-10-15) (वय: ७२)
कवर्धा
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी वीणा सिंग

बाह्य दुवे

संपादन