रणसिंघे प्रेमदासा
श्रीलंकेचे तिसरे राष्ट्रपती (१९८९-९३)
(रणसिंगे प्रेमदास या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रणसिंघे प्रेमदासा (सिंहला: රණසිංහ ප්රේමදාස ; तमिळ: ரணசிங்க்ஹி பிரேமதாசா ; रोमन लिपी: Ranasinghe Premadasa;) (जून २३, इ.स. १९२४ - मे १, इ.स. १९९३) हा श्रीलंकेतील एक राजकारणी होता. तो २ जानेवारी, इ.स. १९८९ ते १ मे, इ.स. १९९३ या काळात श्रीलंकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी जुनियस रिचर्ड जयवर्धने यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ६ फेब्रुवारी, इ.स. १९७८ ते १ जानेवारी, इ.स. १९८९ या कालखंडात पंतप्रधान होता. कोलंबोतील एका घातपाती बॉंबस्फोटात त्याचा मृत्यू झाला. लिट्टेने आत्मघातकी दहशतवाद्यांनी हा बॉंबस्फोट घडवून आणला, असे मानले जाते.