रणजितसिंहजी

भारताचा क्रिकेट खेळाडू.
(रणजीत सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

नवानगर (आताचे जामनगर)चे महाराजा जामसाहिब रणजितसिंहजी विभाजी जाडेजा (अन्य प्रचलित नावे: कुमार श्री रणजितसिंहजी, के.स. रणजितसिंहजी, रणजी, स्मिथ) (सप्टेंबर १०, १८७२ - एप्रिल २, १९३३) हे भारतीय संस्थानिक राजे व इंग्लिश क्रिकेट संघाकडून खेळलेले कसोटी क्रिकेट खेळाडू होते. त्यांनी केंब्रिज विद्यापीठाकडून प्रथम श्रेणी दर्जाच्या व ससेक्स संघाकडून काउंटी क्रिकेट सामन्यांमध्ये भाग घेतला. भारतातील राष्ट्रीय पातळीवरील मानाची क्रिकेट स्पर्धा समजली जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेला रणजितसिंहजींचे नाव देण्यात आले आहे.

रणजी
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव रणजितसिंहजी विभाजी जाडेजा
उपाख्य रणजी, स्मिथ
जन्म १० सप्टेंबर, १८७२ (1872-09-10)
सरोदार, काठीवार,भारत
मृत्यु

२ एप्रिल, १९३३ (वय ६०)

गुजरात, भारत
विशेषता फलंदाज, नंतर लेखक आणि नवानगरचे महाराजा
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (१०५) १६ जुलै १८९६: वि ऑस्ट्रेलिया
शेवटचा क.सा. २४ जुलै १९०२: वि ऑस्ट्रेलिया
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१८९५ – १९२० ससेक्स
१९०१ – १९०४ लंडन काउंटी
१८९३ – १८९४ कॅंब्रिज विद्यापीठ
कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.
सामने १५ ३०७
धावा ९८९ २४६९२
फलंदाजीची सरासरी ४४.९५ ५६.३७
शतके/अर्धशतके २/६ ७२/१०९
सर्वोच्च धावसंख्या १७५ २८५*
चेंडू ९७ ८०५६
बळी १३३
गोलंदाजीची सरासरी ३९.०० ३४.५९
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/२३ ६/५३
झेल/यष्टीचीत १३/– २३३/–

२ एप्रिल, इ.स. १९३३
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन