रझावी खोरासान प्रांत

इराण देशाचा प्रांत

रझावी खोरासान (फारसी: استان تهران) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पूर्व भागात स्थित असून त्याच्या उत्तरेला तुर्कमेनिस्तान व पूर्वेला अफगाणिस्तान हे देश आहेत. मशहद हे इराणमधील एक मोठे शहर ह्या प्रांतची राजधानी आहे.

रझावी खोरासान
استان تهران
इराणचा प्रांत

रझावी खोरासानचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
रझावी खोरासानचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी मशहद
क्षेत्रफळ १,४४,६८१ चौ. किमी (५५,८६२ चौ. मैल)
लोकसंख्या ५५,९३,०७९
घनता ३९ /चौ. किमी (१०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-09
निशापूर हे रझावी खोरासान प्रांतातील एक ऐतिहासिक शहर आहे.

बाह्य दुवे संपादन