रघुनंदन स्वरुप पाठक

रघुनंदन स्वरुप पाठक (२५ नोव्हेंबर, इ.स. १९२४ - १७ नोव्हेंबर, इ.स. २००७) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते २१ डिसेंबर, इ.स. १९८६ ते १८ जून, इ.स. १९८९ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.