युगोस्लाव्हिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

युगोस्लाव्हिया फुटबॉल संघ हा इ.स. १९१८ ते १९४३ दरम्यान युगोस्लाव्हियाचे राजतंत्र देशाचा व १९४६ ते १९९२ दरम्यान युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ह्या देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ होता. १९९२ सलच्या युगोस्लाव्हियाच्या फाळणीनंतर ह्या संघाला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निलंबित करण्यात आले. १९९४ सालापासून सर्बिया फुटबॉल संघाने युगोस्लाव्हियाची जागा घेतली.

युगोस्लाव्हिया
युगोस्लाव्हिया
टोपणनाव प्लाव्ही (निळे)
युरोपाचे ब्राझिल
राष्ट्रीय संघटना युगोस्लाव्हिया फुटबॉल संघटना
सर्वाधिक सामने द्रागन झाजिच (८५)
सर्वाधिक गोल स्त्येपान बोबेक (३८)
प्रमुख स्टेडियम पार्टिझन स्टेडियम
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
फिफा विश्वचषक
पात्रता ८ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन चौथे स्थान, १९३०, १९६२
यूरो
पात्रता ४ (प्रथम १९६०)
सर्वोत्तम प्रदर्शन उप-विजेता, १९६० व १९६८

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन