यिंच्वान
चीनमधील एक शहर
यिंच्वान (चिनी: 银川市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील निंग्स्या या स्वायत्त प्रदेशामधील सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. २०२० साली यिंच्वानची लोकसंख्या सुमारे २९ लाख होती. पिवळ्या नदीच्या काठावर वसलेले यिंच्वान हे ११व्या शतकामधील पश्चिम शिया साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते.
यिंच्वान 银川市 |
|
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
![]() |
|
![]() |
|
देश | ![]() |
प्रांत | निंग्स्या |
क्षेत्रफळ | ८,८७५ चौ. किमी (३,४२७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३,६०८ फूट (१,१०० मी) |
लोकसंख्या (२०२०) | |
- शहर | १६,६२,९६८ |
- महानगर | २८,५९,०७४ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ) |
http://www.yinchuan.gov.cn/ |
यिंच्वान शहर लानचौ, शीआन व चीनमधील इतर शहरांसोबत द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे. यिंच्वान हेदोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
हे सुद्धा पहा संपादन करा
बाह्य दुवे संपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील यिंच्वान पर्यटन गाईड (इंग्रजी)
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)