यासुनारी कावाबाता
यासुनारी कावाबाता (जपानी: 川端 康成; ११ जून १८९९ - १६ एप्रिल १९७२) हा एक जपानी लेखक होता. कावाबाताला १९६८ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला जपानी साहित्यिक होता. कावाबाताच्या साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पसंदी मिळाली.
यासुनारी कावाबाता | |
---|---|
जन्म |
११ जून, १८९९ ओसाका, जपान |
मृत्यू |
१६ एप्रिल, १९७२ (वय ७२) झुशी, कनागावा, जपान |
राष्ट्रीयत्व | जपानी |
कार्यक्षेत्र | लेखन |
भाषा | जपानी |
पुरस्कार | नोबेल पुरस्कार |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील मिगेल आंगेल आस्तुरियास |
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९६८ |
पुढील सॅम्युएल बेकेट |