यंदा कर्तव्य आहे! (चित्रपट)
(यंदा कर्तव्य आहे!, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)
यंदा कर्तव्य आहे! हा इ.स. २००६ साली पडद्यावर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. रसिका जोशी हिच्या कथेवर आधारलेल्या व केदार शिंदे याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात अंकुश चौधरी, स्मिता शेवाळे व मोहन जोशी यांनी अभिनय केला आहे.
यंदा कर्तव्य आहे! | |
---|---|
![]() | |
दिग्दर्शन | केदार शिंदे |
कथा | रसिका जोशी |
पटकथा | रसिका जोशी, केदार शिंदे |
प्रमुख कलाकार |
- |
संवाद | रसिका जोशी |
संकलन | अमित पवार |
छाया | संजय मेमाणे |
गीते | प्रविण दवणे, अश्विनी शेंडे |
संगीत | वैशाली सामंत, अजित-ऋषिकेश, निलेश मोहरीर |
ध्वनी | अतुल देशपांडे |
पार्श्वगायन | वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, राहुल वैद्य, अजित परब, शिल्पा पै, ऋषिकेश कामेरकर, सोनाली कर्णिक, प्रेमा साखरदांडे |
वेशभूषा | अतुल शिधये |
रंगभूषा | अतुल शिधये |
भाषा | {{{भाषा}}} |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन_तारिख}}} |
उल्लेखनीयसंपादन करा
या चित्रपटात खालील गाणी आहेत :
बाह्य दुवेसंपादन करा
- महाराष्ट्र टाइम्स - 'यंदा कर्तव्य आहे! (चित्रपट)' चित्रपटाबद्दल वृत्त (३१ मार्च, इ.स. २००६)[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती (मराठी मजकूर)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |