मेहिको (राज्य)
(मेक्सिको राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)
मेहिको (स्पॅनिश: México पर्यायी उच्चारः मेशिको, इंग्लिश: मेक्सिको) हे मेक्सिको देशामधील एक राज्य आहे. राष्ट्रीय राजधानी मेक्सिको सिटी एकेकाळी ह्याच राज्याचा भाग होती. स्वातंत्र्यानंतर मेक्सिको सिटी शहराला संघशासित जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.
मेहिको México Estado Libre y Soberano de México | |||
मेक्सिको देशाचे राज्य | |||
| |||
मेहिकोचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | तोलुका दे लेर्दो | ||
क्षेत्रफळ | २२,३५७ चौ. किमी (८,६३२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १,५१,७५,८६२ | ||
घनता | ६७९ /चौ. किमी (१,७६० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-MEX | ||
संकेतस्थळ | http://www.edomex.gob.mx/ |
मेक्सिको हे देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा (१० टक्के) मेक्सिको राज्य उचलते. तोलुका दे लेर्दो ही ह्या राज्याची राजधानी आहे.
बाह्य दुवे
संपादन- मेक्सिको राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |