मीना कुमारी
भारतीय अभिनेत्री आणि कवी (१९३३-१९७२)
(मीनाकुमारी या पानावरून पुनर्निर्देशित)
मीना कुमारी तथा 'महजबीन बानो' (१ ऑगस्ट १९३३–मृत्यू:३१ मार्च १९७२), ही एक भारतीय चित्रपट-नटी, गायिका व कवयित्री होती. यासाठी तिने 'नाझ' हे टोपणनाव धारण केले होते. तसेच, अनेक चित्रपटात शोकात्मक व शोकांतक भूमिका केल्यामुळे, तिला 'ट्रॅजेडी क्वीन' ही म्हणत असत.[१] तिला कधीकधी भारतीय चित्रपटांची सिंड्रेला असेही संबोधण्यात येत होते.[२][३][४][५][६]
भारतीय अभिनेत्री आणि कवी (१९३३-१९७२) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | मीना कुमारी |
---|---|
जन्म तारीख | ऑगस्ट १, इ.स. १९३३ दादर महजबी बानो |
मृत्यू तारीख | मार्च ३१, इ.स. १९७२ मुंबई |
मृत्युची पद्धत |
|
मृत्युचे कारण |
|
चिरविश्रांतीस्थान | |
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
कार्य कालावधी (अंत) |
|
नागरिकत्व |
|
व्यवसाय | |
कार्यक्षेत्र | |
भावंडे |
|
वैवाहिक जोडीदार |
|
पुरस्कार |
|
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पुरस्कार
संपादनमीना कुमारी यांना सन १९५४,१९५५,१९६३,१९६६ या वर्षींचा फिल्मफेरचा सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार ४ वेळा मिळाला होता.
संदर्भ
संपादन- ^ Mohamed, Khalid. "Remembering the Tragedy Queen Meena Kumari". Khaleej Times.
- ^ "April 2 1954". Filmfare. 2017-05-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-09-25 रोजी पाहिले.
- ^ YouTube 2016.
- ^ Tanha Chand. "Tanha Chand". Rekhta.org. 2016-07-25 रोजी पाहिले.
- ^ "Meena Kumari – "The Tragedy Queen of Indian Cinema"". Rolling Frames Film Society. 2018-08-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-01-30 रोजी पाहिले.
- ^ "Meena Kumari – Interview (1952)". Cineplot.com. 2017-07-29 रोजी पाहिले.