मिशेल मरी बाखमन (इंग्लिश: Michele Marie Bachmann, ६ एप्रिल १९५६) ही एक अमेरिकन राजकारणी व माजी सांसद प्रतिनिधी आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य असणाऱ्या बाखमनने आपण २०१२ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले परंतु प्राथमिक निवडणुकीमध्येच तिला अपयशाचा सामना करावा लागला.

मिशेल बाखमन
Michele Bachmann

कार्यकाळ
३ जानेवारी २००७ – ३ जानेवारी २०१५

मिनेसोटा राज्य सेनेट
५२ जिल्ह्यातुन
कार्यकाळ
७ जानेवारी २००३ – २ जानेवारी २००७

जन्म ६ एप्रिल, १९५६ (1956-04-06) (वय: ६८)
वॉटर्लू, आयोवा, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
गुरुकुल वकील
धर्म ख्रिश्चन

बाह्य दुवे संपादन