माहिम विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघ - १८१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, माहीम मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र.१३४, वॉर्ड क्र.८३५ प्रभादेवी मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ६६, १८२, २१२ ते २२५, वॉर्ड क्र.९३५ प्रभादेवी मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते १२१, १३१, १३३, १६३, जनगणना वॉर्ड क्र.८३६ वरळी मधील इन्युमरेशन ब्लॉक १२०, १२२, १२७, १२९ ते १५७, २८४, २८७ आणि जनगणना वॉर्ड क्र. ९३३ दादर मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ११, १३ ते १५, ४०७ ते ४०८, ४५३ ते ४९०, ५०८ ते ६९८, ७३४ यांचा समावेश होतो. माहीम हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे सदानंद शंकर सरवणकर हे माहीम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ सदानंद शंकर सरवणकर शिवसेना
२०१४ सदा सरवणकर शिवसेना
२००९ नितीन विजयकुमार सरदेसाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना

निवडणूक निकाल संपादन

बाह्य दुवे संपादन

  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर माहिम विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".