सदानंद शंकर सरवणकर मराठी राजकारणी आहेत. हे माहिम मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

सदानंद शंकर सरवणकर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
माहिम विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना