माल्टा क्रिकेट संघाचा बेल्जियम दौरा, २०२२

माल्टा क्रिकेट संघ जून २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बेल्जियमाचा दौरा केला. माल्टाचा हा पहिला बेल्जियम दौरा होता. तीनही सामन्यांमध्ये विजय मिळवत बेल्जियमने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली.

माल्टा क्रिकेट संघाचा बेल्जियम दौरा, २०२२
बेल्जियम
माल्टा
तारीख ११ – १२ जून २०२२
संघनायक शेराझ शेख बिक्रम अरोरा
२०-२० मालिका
निकाल बेल्जियम संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
११ जून २०२२
११:००
धावफलक
बेल्जियम  
२३३/६ (२० षटके)
वि
  माल्टा
१२२/८ (२० षटके)
मुहम्मद मुनीब ७३ (४७)
वरुण थामोथरम ३/३२ (३ षटके)
वरुण थामोथरम ५७ (२५)
शागहराई सेफत २/११ (४ षटके)
बेल्जियम १११ धावांनी विजयी.
मर्सीन, गेंट
  • नाणेफेक : माल्टा, क्षेत्ररक्षण.
  • माल्टाने बेल्जियममध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • अहमद खालिद अहमदझाई, फहीम भट्टी आणि ओमीद मलिक खेल (बे) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
११ जून २०२२
१५:००
धावफलक
बेल्जियम  
१९६/५ (२० षटके)
वि
  माल्टा
११२ (१९.५ षटके)
अझीझ मोहम्मद ४६ (३३)
वरुण थामोथरम ३/३३ (४ षटके)
अमर शर्मा ३४* (१९)
खालिद अहमदी ४/३८ (४ षटके)
बेल्जियम ८४ धावांनी विजयी.
मर्सीन, गेंट
  • नाणेफेक : बेल्जियम, फलंदाजी.
  • साजद अहमदझाई (बे) आणि रायन बास्टिअन्झ (मा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना

संपादन
१२ जून २०२२
११:००
धावफलक
बेल्जियम  
१६२ (२० षटके)
वि
  माल्टा
४० (१३.३ षटके)
अझीझ मोहम्मद ३५ (३१)
बिलाल मुहम्मद ४/१८ (४ षटके)
बसिल जॉर्ज ९ (१२)
खालिद अहमदी ४/५ (४ षटके)
बेल्जियम १२२ धावांनी विजयी.
रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू
  • नाणेफेक : बेल्जियम, फलंदाजी.