मारा सांतांजेलो (इटालियन: Mara Santangelo) (जून २८, इ.स. १९८१ - हयात) ही इटलीची व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. तिने इ.स. २००७ सालातील फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीत ऍलिशिया मोलिक हिच्या साथीत विजेतेपद मिळवले.

मारा सांतांजेलो (इ.स. २००८)

बाह्य दुवे

संपादन