मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

साताऱ्याच्या संबोधी प्रतिष्ठानातर्फे साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार साताऱ्याच्या संबोधी प्रतिष्ठानातर्फे साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांना देण्यात येतो.[१] हा पुरस्कार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ इ.स. १९९८ पासून दरवर्षी ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रदान केला जातो. ५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.[२]

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
प्रयोजन साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात योगदान
Venue सातारा
देश भारत
प्रदानकर्ता संबोधी प्रतिष्ठान, सातारा
प्रथम पुरस्कार इ.स. १९९८
शेवटचा पुरस्कार इ.स. २०१९
Currently held by शिल्पा कांबळे

पुरस्कार प्राप्त व्यक्ती संपादन

पुरस्कार विजेत्या महिला खालीलप्रमाणे आहेत.[१]
वर्ष व्यक्ती संदर्भ
इ.स. १९९८ ज्योती लांजेवार [३]
इ.स. १९९९ पुष्पा भावे [४]
इ.स. २००० रजिया पटेल
इ.स. २००१ बेबी कांबळे
इ.स. २००२ यमुनाबाई वाईकर [५]
इ.स. २००३ प्रज्ञा पवार
इ.स. २००४ ऊर्मिला पवार
इ.स. २००५ सिसिलिया कार्व्हालो
इ.स. २००६ इंदिरा आठवले
इ.स. २००७ तीस्ता सेटलवाड
इ.स. २००८ हिरा बनसोडे [६]
इ.स. २००९ प्रतिमा जोशी
इ.स. २०१० उल्का महाजन
इ.स. २०११ सुशीला मूल-जाधव
इ.स. २०१२ गेल ऑम्वेट [७]
इ.स. २०१३ मेधा पाटकर
इ.स. २०१४ संध्या नरे-पवार
इ.स. २०१५ मुक्ता दाभोलकर
इ.स. २०१६ मुक्ता मनोहर [८]
इ.स. २०१७ आशालता कांबळे
इ.स. २०१८ निशा शिवूरकर [९][१०]
इ.स. २०१९ शिल्पा कांबळे [११][१२]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ a b "Dailyhunt". m.dailyhunt.in (इंग्रजी भाषेत). 2018-10-29 रोजी पाहिले.
  2. ^ Shiralkar, Prashant (2016-11-17). "कॉम्रेड मुक्ता मनोहर यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार - Welcome to AtoZSataraNews covering entire Satara District News". Welcome to AtoZSataraNews covering entire Satara District News (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-11-14. 2018-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ "ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री डॉ. ज्योती लांजेवार यांचे निधन". 9 नोव्हें, 2013. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "प्रख्यात विचारवंत पुष्पा भावे यांचे निधन". तरुण भारत (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2020-10-15. 2020-12-02 रोजी पाहिले.
  5. ^ "लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे वाईत निधन". www.esakal.com. 2018-10-29 रोजी पाहिले.
  6. ^ "हिरा बनसोडे यांना आंबेडकर पुरस्कार". Maharashtra Times.
  7. ^ "डॉ. गेल ऑम्वेट यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार". Loksatta. 2012-11-27. 2018-10-29 रोजी पाहिले.
  8. ^ "डॉ. आंबेडकर विश्वरत्नडॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादनमातोश्री भीमाबाई पुरस्कार मुक्ता मनोहर यांना प्रदान-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-10-29 रोजी पाहिले.
  9. ^ "ॲड निशा शिवूरकर यांना २१वा भीमाबाई आंबेडकर पुरस्कार |". Archived from the original on 2020-02-23. 2020-02-23 रोजी पाहिले.
  10. ^ "निशा शिवूरकर". Maharashtra Times. 12 जाने, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  11. ^ "'भीमाबाई' पुरस्कार शिल्पा कांबळेंना जाहीर". Maharashtra Times. 3 नोव्हें, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  12. ^ "'डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथा' च्या पटकथाकार शिल्पा कांबळेना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार जाहीर". 5 नोव्हें, 2019. Archived from the original on 2020-02-23. 2020-02-23 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)