मलय द्वीपकल्प

(मलाय द्वीपकल्प या पानावरून पुनर्निर्देशित)

मलय द्वीपकल्प (मराठी लेखनभेद: मलाय द्वीपकल्प ; मलय: Semenanjung Tanah Melayu; थाई: คาบสมุทรมลายู) हा आग्नेय आशियामधीला एक द्वीपकल्प आहे. ह्या द्विपकल्पावर सिंगापूर देश, मलेशियाचा द्वीपकल्पीय मलेशिया तसेच थायलंडम्यानमार ह्या देशांचे प्रदेश आहेत. मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिणेला इंडोनेशियाचे सुमात्रा हे बेट आहे.

मलाय द्वीपकल्पाचे आग्नेय आशियातील स्थान