मलाइका अरोरा

भारतीय अभिनेत्री
(मलाइका अरोरा खान या पानावरून पुनर्निर्देशित)

मलाइका अरोडा (पंजाबी: ਮਲਾਇਕਾ ਅਰੋੜਾ; मल्याळम: മലൈക അറോറ; रोमन: Malaika Arora) (२३ ऑक्टोबर, १९७३; मुंबई, - हयात), ही भारतीय मॉडेल, दूरचित्रवाणी-कलाकार, नर्तिका व हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री आहे. छैया छैयामुन्नी बदनाम हुई या हिंदी चित्रपटगीतांवरील तिचे नृत्य विशेष लोकप्रिय झाले. हिंदी चित्रपट-अभिनेता अरबाझ खान तिचा पती होता.

मलाइका अरोडा
जन्म मलाइका अरबाझ खान
२३ ऑक्टोबर १९७३
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट (अभिनय, नृत्य), मॉडेलिंग
भाषा हिंदी
पती
अरबाझ खान
(ल. १९९८; घ. २०१७)

बाह्य दुवे

संपादन