भेंडलावा (पक्षी)
भेंडलावा, इस्नाप, इस्नाफ, खेंकस, टिलवा, तिबड, टिंबा, टिंबली, तामण किंवा तई (इंग्लिश:Painted Snipe; हिंदी:राजचहा; संस्कृत:चित्रित कुणाल; गुजराती:पानलवा, पान लौवा) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
आकाराने लाव्यापेक्षा मोठा.सरळ बारीक पाणलाव्यासारखी चोच.टोकाला बाक.वरून हिरवाकंच.त्यावर बदामी,काळपट काड्या व रेघोट्या.खालून तपकिरी पांढरा.डोळ्यांभोवती पांढरे वर्तुळ.डोळ्यांजवळ पांढरा डाग.खांद्यावर पांढरी पट्टी.नर मादीपेक्षा कमी देखणा.मादीच्या गळ्यावर आणि छातीवर तपकिरी,तसेच,काळा रंग नसतो. उडताना डोळ्यांभोवतालचे पांढरे वर्तुळ,नेत्रानजीकची पांढरी पट्टी,ठिपक्या-ठिपक्यांचे पंख व पाठीवरील इंग्रजीतील V आकाराचा बदामी रंगाचा पट्टा चटकन नजरेत भरतो.
वितरण
संपादनभारत,पाकिस्तान,लंका व ब्रह्मदेश येथे आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे. भारतात जुलै ते सप्टेंबर या काळात वीण.
निवासस्थाने
संपादनसंदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली.