भूम तालुका

(भूम या पानावरून पुनर्निर्देशित)


भूम हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्याचा एक तालुका आहे.

  ?भूम

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: महाल
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर धाराशिव
विभाग मराठवाडा
जिल्हा उस्मानाबाद
भाषा मराठी
विधानसभा मतदारसंघ भूम विधानसभा मतदारसंघ
तहसील भूम
पंचायत समिती भूम
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 413504
• +०२४७८
• MH 25

तालुक्यातील गावे

संपादन

आलियाबादवाडी आंबी (भूम) आनंदवाडी (भूम) आंदरुड आंजणसोडा अंतरगाव (भूम) आंतरवाळी आरसोळी आष्टा (भूम) आष्टेवाडी बागलवाडी (भूम) बऱ्हाणपूर (भूम) बावी (भूम) बेदरवाडी बेळगाव (भूम) भवानवाडी भोगळगाव भोणगिरी भूम बिरोबाचीवाडी बुरुडवाडी चांदवड (भूम) चिंचोळी (भूम) चिंचपूर (भूम) चुंबळी दांडेगाव देवळाली (भूम) देवांग्रा दिंडोरी (भूम) डोकेवाडी दुधोडी डुक्करवाडी गाणेगाव घाटनांदुर गिखाळी गिरळगाव गोळेगाव (भूम) गोरमाळा हाडोंगी हांगेवाडी हिवरा (भूम) हिवर्डा इडा लित इराचीवाडी जांब (भूम) जयवंतनगर जेजळा जोतिबाचीवाडी (भूम) कनाडी (भूम) कासरी (भूम) कृष्णापूर (भूम) लांजेश्वर माळेवाडी (भूम) माणकेश्वर (भूम) मात्रेवाडी (भूम) नागेवाडी (भूम) नळी (भूम) नळीवडगाव नान्नजवाडी नवलगाव निपाणी (भूम) पाडोळी पखरूड पांढरेवाडी (भूम) पन्हाळवाडी पाथरूड पाटसांगवी पिदा पिंपळगाव (भूम) राळेसांगवी रामेश्वर (भूम) रामकुंड (भूम) रोसांबा सडेसांगवी सामानगाव सान्नेवाडी सावरगाव (भूम) शेखापूर सोनगिरी (भूम) सुकटा तांबेवाडी (भूम) तिंत्रज उळुप उमाचीवाडी वडाचीवाडी (भूम) वाकवड वाल्हा वालवड (भूम) वांगीबुद्रुक वांगीखुर्द वंजारवाडी (भूम) वारेवडगाव वरुड (भूम)

पार्श्वभूमी

संपादन

या तालुक्यामध्ये आलमप्रभु यांचे मंदिर आहे. तालुका मुख्यालयापासुन जवळच कुंथलगिरी हे सुप्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे.येथील पेढयांचे विविध प्रकार महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. तालुका अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो.

जिल्हा परिषद मतदारसंघ गट

संपादन

 • ईट  • पाथरूड  • वालवड  • माणकेश्‍वर  • लांजेश्वर.

शिक्षणसंस्था

संपादन
  • शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम.
  • राजीव गांधी महाविद्यालय, चिंचोली.
  • श्री संत ज्ञानेश्वर विदयालय, लांजेश्वर.
  • अंतरगाव हायस्कूल, अंतरगाव, ता.भूम

प्रमुख व्यवसाय

संपादन

शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून त्यामधून ज्वारी, मका, उडीद ही मुख्य पिके घेतली जातात.तसेच काही भागात कांदयाचे उत्तम प्रतीचे पीक घेतले जाते.तालुका अवर्षणग्रस्त असला तरी कानडी,इडा अंतरगाव, गनेगाव, चिंचपुर परिसरात द्राक्षे बागांचे वाढते प्रमाण तालूक्याच्या आर्थिक सुबत्तेत भर घालत आहे.सिंचनाच्या आधुनिकीकरणाने उसाचे क्षेत्रही वाढत आहे.

बाह्य दुवे

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/