नान्नजवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे.

  ?नान्नजवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव नान्नजवाडी  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर भूम
जिल्हा उस्मानाबाद जिल्हा
लोकसंख्या ३६४ (२०११)
भाषा मराठी
सरपंच सौ. अर्चना धनाजी काटे
बोलीभाषा मराठी
कोड
आरटीओ कोड

• एमएच/
संकेतस्थळ: gmail.com www.nannajwadi@ gmail.com

भौगोलिक स्थान

संपादन

भूम खर्डा रस्त्याजवळ बालाघाट डोंगर रांगेच्या पायथ्याशी

हवामान

संपादन

येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो. कडक उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते.

लोकजीवन

संपादन

येथील पुरुष पँट शर्ट तर महिला साडी घालतात. वयस्कर मंडळी धोतर फेटा तर महिला लुगडी घालतात. पायमधे बुट, चप्पल वापरतात. पुरुष डोक्यावर टोपी घालतात. स्त्री पुरुष सौंदर्य प्रसाधने वापरतात.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

गावात विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिर आहे.

जवळपासची गावे

संपादन

जवळच अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक खर्डा शहर आहे . पेढ्यासाठी प्रसिद्ध पाथरुड शहर आहे.

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate