भूतान महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी भूतान महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भूतानने १३ जानेवारी २०१९ रोजी हाँग काँग विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५४७ १३ जानेवारी २०१९   हाँग काँग   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   हाँग काँग २०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश
५४९ १४ जानेवारी २०१९   इंडोनेशिया   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   इंडोनेशिया
५५२ १५ जानेवारी २०१९   म्यानमार   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   म्यानमार
५५७ १६ जानेवारी २०१९   थायलंड   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   थायलंड
१००१ २२ नोव्हेंबर २०२१   कुवेत   आयसीसी अकादमी मैदान, दुबई   भूतान २०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
१००४ २३ नोव्हेंबर २०२१   नेपाळ   आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई   नेपाळ
१००७ २५ नोव्हेंबर २०२१   संयुक्त अरब अमिराती   आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई   संयुक्त अरब अमिराती
१००९ २६ नोव्हेंबर २०२१   हाँग काँग   आयसीसी अकादमी मैदान, दुबई   हाँग काँग
१०१२ २८ नोव्हेंबर २०२१   मलेशिया   आयसीसी अकादमी मैदान, दुबई   मलेशिया
१० ११२१ १७ जून २०२२   नेपाळ   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   नेपाळ २०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा
११ ११२७ १८ जून २०२२   हाँग काँग   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   हाँग काँग
१२ ११३८ २१ जून २०२२   कुवेत   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   कुवेत
१३ ११४३ २२ जून २०२२   बहरैन   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   भूतान
१४ १५६३ ३१ ऑगस्ट २०२३   संयुक्त अरब अमिराती   सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर   संयुक्त अरब अमिराती २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
१५ १५७२ १ सप्टेंबर २०२३   कतार   बायुएमास ओव्हल, पंडारमन   भूतान
१६ १५८४ ३ सप्टेंबर २०२३   नेपाळ   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   नेपाळ
१७ १५९७ ४ सप्टेंबर २०२३   मलेशिया   सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर   मलेशिया
१८ १७६१ १० फेब्रुवारी २०२४   मालदीव   सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर   भूतान २०२४ एसीसी महिला प्रीमियर चषक
१९ १७६५ ११ फेब्रुवारी २०२४   नेपाळ   बायुएमास ओव्हल, पंडारमन   नेपाळ
२० १७७३ १३ फेब्रुवारी २०२४   हाँग काँग   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   हाँग काँग
२१ १९४० २ जुलै २०२४   इंडोनेशिया   उदयाना क्रिकेट मैदान, जिंबारन   इंडोनेशिया २०२४ इंडोनेशिया महिला ट्वेंटी२० तिरंगी मालिका
२२ १९४२ ३ जुलै २०२४   सिंगापूर   उदयाना क्रिकेट मैदान, जिंबारन   भूतान
२३ १९४३ ३ जुलै २०२४   इंडोनेशिया   उदयाना क्रिकेट मैदान, जिंबारन   इंडोनेशिया
२४ १९४६ ६ जुलै २०२४   सिंगापूर   उदयाना क्रिकेट मैदान, जिंबारन   सिंगापूर
२५ १९४८ ७ जुलै २०२४   इंडोनेशिया   उदयाना क्रिकेट मैदान, जिंबारन   भूतान
२६ १९५१ ८ जुलै २०२४   सिंगापूर   उदयाना क्रिकेट मैदान, जिंबारन   भूतान