भारतीय विमानतळ प्राधिकरण
(भारतीय विमानतळ प्रधिकरण या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भारतीय विमानतळ प्राधिकरण(इंग्लिश- Airports Authority of India (AAI) (हिंदी- भारतीय विमानपत्तन प्राधिकरण) ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून तिचे काम विमानतळ (बांधणी आणि देखरेख) आणि हवाई वाहतूक नियंत्रण हे आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण | |
प्रकार | सार्वजनिक |
---|---|
उद्योग क्षेत्र | विमानतळ (बांधणी आणि देखरेख), हवाई वाहतूक नियंत्रण |
स्थापना | इ.स. १९९४ |
मुख्यालय | राजीव गांधी भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली- ३ |
सेवांतर्गत प्रदेश | भारत |
महत्त्वाच्या व्यक्ती | व्ही.पी.अग्रवाल (चेरमन) |
सेवा | विमानतळ (बांधणी आणि देखरेख), हवाई वाहतूक नियंत्रण |
कर्मचारी | २२,००० |
संकेतस्थळ | http://www.aai.aero/public_notices/aaisite_test/main_new.jsp |
भारतातील विमानतळ, जुनी, रूढ व वापरातली नावे आणि नवीन वापरली न जाणारी नावे
संपादन- अहमदाबाद विमानतळ : सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
- अमौसी विमानतळ, लखनौ विमानतळ : चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ
- इंदूर विमानतळ, देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ
- ओझर विमानतळ, नाशिकचा विमानतळ
- काशीचा विमानतळ, बनारस विमानतळ. वाराणशी विमानतळ : लाल बहादूर शास्त्री विमानतळ
- गोवा विमानतळ, दाभोळी विमानतळ
- गोहत्ती विमानतळ, गुवाहाटी विमानतळ. गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ
- जबलपूर् विमानतळ, डुमना विमानतळ
- डमडम विमानतळ, कलकत्ता विमानतळ
- दिब्रुगड एअरपोर्ट, मोहनबारी एअरपोर्ट
- पाटणा विमानतळ : लोकनायक जयप्रकाश विमानतळ किंवा जयप्रकाश नारायण विमानतळ
- पालम विमानतळ, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ :इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
- बंगलोर विमानतळ, यलहंका विमानतळ : केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
- बाबटपूर विमानळ, काशीचा विमानतळ, बनारस विमानतळ. वाराणशी विमानतळ : लाल बहादूर शास्त्री विमानतळ
- बेगमपेट विमानटळ, हैदराबाद विमानतळ :
- भोपाळ विमानतळ, [[राजा भोज एअरपोर्ट)
- मीनांबक्कम विमानतळ, मद्रास विमानतळ, चेन्नई विमानतळ, चेन्नाई विमानतळ
- मुंबई विमानतळ, बॉंबे एअरपोर्ट, सांताक्रूझ विमानतळ, सहारा विमानतळ : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ
- मोहनबारी एअरपोर्ट, दिब्रुगड एअरपोर्ट
- शिलाँग विमानतळ, उमरोई विमानतळ
- लोहेगाव विमानतळ, पुणे विमानतळ
- सफदरजंग विमानतळ, दिल्ली विमानतळ
- सांताक्रूझ विमानतळ, मुंबई विमानतळ, बॉंबे एअरपोर्ट, सहारा विमानतळ : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ
- सिव्हिल एअरपोर्ट हरणी, बडोदा एरोड्रोम, बरोडा एरोड्रोम : वडोदरा एअरपोर्ट