भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२

भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२२ दरम्यान एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना आणि पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आली. सर्व सामने क्वीन्सटाउन मधील जॉन डेव्हिस ओव्हल या मैदानावर खेळविण्यात आले.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२
न्यू झीलंड महिला
भारत महिला
तारीख ९ – २४ फेब्रुवारी २०२२
संघनायक सोफी डिव्हाइन (म.ट्वेंटी२०, १ला,३रा-५वा म.ए.दि.)
एमी सॅटरथ्वाइट (२रा म.ए.दि.)
मिताली राज (म.ए.दि.)
हरमनप्रीत कौर (म.ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा आमेलिया केर (३५३) मिताली राज (२३२)
सर्वाधिक बळी जेस केर (७)
आमेलिया केर (७)
दीप्ती शर्मा (१०)
मालिकावीर आमेलिया केर (न्यू झीलंड)
२०-२० मालिका
निकाल न्यू झीलंड महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा सुझी बेट्स (३६) सभ्भीनेणी मेघना (३७)
सर्वाधिक बळी जेस केर (२)
हेली जेन्सन (२)
आमेलिया केर (२)
पूजा वस्त्रकार (२)
दीप्ती शर्मा (२)

लिया ताहुहुच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यू झीलंड महिलांनी एकमेव महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना १८ धावांनी जिंकला. न्यू झीलंडने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

एकमेव महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना

संपादन
९ फेब्रुवारी २०२२
१३:००
धावफलक
न्यूझीलंड  
१५५/५ (२० षटके)
वि
  भारत
१३७/८ (२० षटके)
सुझी बेट्स ३६ (३४)
पूजा वस्त्रकार २/१६ (४ षटके)
सभ्भीनेणी मेघना ३७ (३०)
जेस केर २/२० (४ षटके)
न्यू झीलंड महिला १८ धावांनी विजयी.
जॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन
पंच: किम कॉटन (न्यू) आणि जॉन डेम्प्सी (न्यू)
सामनावीर: लिया ताहुहु (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१२ फेब्रुवारी २०२२
११:००
धावफलक
न्यूझीलंड  
२७५ (४८.१ षटके)
वि
  भारत
२१३ (४९.४ षटके)
सुझी बेट्स १०६ (१११)
राजेश्वरी गायकवाड २/२८ (७.१ षटके)
मिताली राज ५९ (७३)
जेस केर ४/३५ (९.४ षटके)
न्यू झीलंड महिला ६२ धावांनी विजयी.
जॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन
पंच: जॉन ब्रॉमली (न्यू) आणि डेरेक वॉकर (न्यू)
सामनावीर: सुझी बेट्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.
  • सभ्भीनेणी मेघना (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
१५ फेब्रुवारी २०२२
११:००
धावफलक
भारत  
२७०/६ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२७३/७ (४९ षटके)
मिताली राज ६६* (८१)
सोफी डिव्हाइन २/४२ (८ षटके)
आमेलिया केर ११९* (१३५)
दीप्ती शर्मा ४/५२ (१० षटके)
न्यू झीलंड महिला ३ गडी राखून विजयी.
जॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन
पंच: जॉन डेम्प्सी (न्यू) आणि डेरेक वॉकर (न्यू)
सामनावीर: आमेलिया केर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • सिमरन बहादूर (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


३रा सामना

संपादन
१८ फेब्रुवारी २०२२
११:००
धावफलक
भारत  
२७९ (४९.३ षटके)
वि
  न्यूझीलंड
२८०/७ (४९.१ षटके)
दीप्ती शर्मा ६९* (६९)
रोझमेरी मायर २/४३ (१० षटके)
आमेलिया केर ६७ (८०)
झुलन गोस्वामी ३/४७ (१० षटके)
न्यू झीलंड महिला ३ गडी राखून विजयी.
जॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन
पंच: कोरी ब्लॅक (न्यू) आणि जॉन डेम्प्सी (न्यू)
सामनावीर: लॉरेन डाउन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • रेणुका सिंग (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


४था सामना

संपादन
२२ फेब्रुवारी २०२२
११:००
धावफलक
न्यूझीलंड  
१९१/५ (२० षटके)
वि
  भारत
१२८ (१७.५ षटके)
आमेलिया केर ६८* (३३)
रेणुका सिंग २/३३ (४ षटके)
रिचा घोष ५२ (२९)
आमेलिया केर ३/३० (३.५ षटके)
न्यू झीलंड महिला ६३ धावांनी विजयी.
जॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन
पंच: जॉन ब्रॉमली (न्यू) आणि डेरेक वॉकर (न्यू)
सामनावीर: आमेलिया केर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी २० षटकांचा करण्यात आला.


५वा सामना

संपादन
२४ फेब्रुवारी २०२२
११:००
धावफलक
न्यूझीलंड  
२५१/९ (५० षटके)
वि
  भारत
२५५/४ (४६ षटके)
आमेलिया केर ६६ (७५)
दीप्ती शर्मा २/४२ (१० षटके)
स्म्रिती मंधाना ७१ (८४)
हेली जेन्सन १/२९ (४ षटके)‌
भारत महिला ६ गडी राखून विजयी.
जॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन
पंच: जॉन डेम्प्सी (न्यू) आणि डेरेक वॉकर (न्यू)
सामनावीर: स्म्रिती मंधाना (भारत)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.