भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०२२
भारत क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२२ दरम्यान वेस्ट इंडीजचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये खेळविण्यात आले.
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०२२ | |||||
वेस्ट इंडीज | भारत | ||||
तारीख | २२ जुलै – ७ ऑगस्ट २०२२ | ||||
संघनायक | निकोलस पूरन | शिखर धवन (ए.दि.) रोहित शर्मा (१ली-४थी ट्वेंटी२०) हार्दिक पंड्या (५वी ट्वेंटी२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शई होप (१४४) | शुभमन गिल (२०५) | |||
सर्वाधिक बळी | अल्झारी जोसेफ (४) | शार्दुल ठाकूर (७) युझवेंद्र चहल (७) | |||
मालिकावीर | शुभमन गिल (भारत) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शिमरॉन हेटमायर (११५) | सूर्यकुमार यादव (१३५) | |||
सर्वाधिक बळी | ओबेड मकॉय (९) | रवी बिश्नोई (८) | |||
मालिकावीर | अर्शदीप सिंग (भारत) |
भारताने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. भारताने वेस्ट इंडीजला एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच व्हाइटवॉश दिला. ट्वेंटी२० मालिकेत पहिला सामना भारताने जिंकला. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून वेस्ट इंडीजने पुनरागमन केले. त्रिनिदादहून भारतीय खेळाडूंचे सामान बासेतेरला पोचण्यास उशीर झाल्याने दुसरा ट्वेंटी२० सामना तब्बल तीन तासांच्या विलंबाने सुरू झाला. भारताने शेवटचे तीन्ही सामने जिंकले आणि ट्वेंटी२० मालिकेमध्ये ४-१ अश्या फरकाने विजय नोंदवला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
२रा सामना
संपादन३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- पावसामुळे वेस्ट इंडीजला ३७ षटकांमध्ये २५७ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- अल्झारी जोसेफ (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
४था सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
५वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.