भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१५
भारतीय क्रिकेट संघाने १० ते २४ जून २०१५ दरम्यान बांगलादेश दौरा केला. या दौऱ्यावर १ कसोटी सामना आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविली गेली. सदर मालिका पावसाळ्याच्या ऋतुमध्ये होत असल्याने प्रत्येक एकदिवसीय सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला.
एकमेव कसोटी सामना अनिर्णितावस्थेत संपला तर एकदिवसीय सामन्यांची मालिका बांगलादेशने २-१ अशी जिंकली.
भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१५ | |||||
बांगलादेश | भारत | ||||
तारीख | १० जून, २०१५ – २४ जून, २०१५ | ||||
संघनायक | मुशफिकुर रहिम (कसोटी) मशरफे मोर्तझा (एकदिवसीय) |
विराट कोहली (कसोटी) महेंद्रसिंग धोणी (एकदिवसीय) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | इमरुल केस (७९) | शिखर धवन (१७३) | |||
सर्वाधिक बळी | शकिब अल हसन (४) | रविचंद्रन अश्विन (५) | |||
मालिकावीर | शिखर धवन, भारत | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सौम्य सरकार (१२८) | शिखर धवन (१५८) | |||
सर्वाधिक बळी | मुस्तफिजूर रहमान (१३) | रविचंद्रन अश्विन (६) | |||
मालिकावीर | मुस्तफिजूर रहमान, बांगलादेश |
कसोटी मालिका
संपादनएकमेव कसोटी सामना
संपादनजून १० - १४, २०१५
धावफलक |
वि
|
||
२३/० (फॉलोऑन) (१५ षटके)
तमिम इक्बाल १६* (४१) |
- नाणेफेक: भारत - फलंदाजी
- लिटन दासचे बांगलादेशकडून कसोटी पदार्पण
एकदिवसीय मालिका
संपादन१ला एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
- लिटन दास व मुस्तफिजूर रेहमान यांचे बांगलादेशकडून एकदिवसीय पदार्पण.
- ह्या सामन्यातील बांगलादेशची ३०७ धावसंख्या ही भारताविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या आहे.
२रा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- भारताच्या डावा दरम्यान ४४ षटकात पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आाला व डकवर्थ लुईस पद्धतीनुसार बांगलादेशसमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
- ह्या विजयामुळे बांगलादेश २०१७ आय.सी.सी. चॅंपियन्स ट्रॉफीसाठी पात्र.
३रा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी
संदर्भ आणि नोंदी
संपादनबाह्यदुवे
संपादन
भारतीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे | |
---|---|
२०००-०१ | २००४-०५ | २००७ | २००९-१० | २०१४ | २०१५ | २०२२-२३ |