भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००४-०५

भारतीय क्रिकेट संघ १० ते २७ डिसेंबर २००४ दरम्यान २-कसोटी आणि ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर गेला होता.

भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा २००४-०५
बांगलादेश
भारत
तारीख १० – २७ डिसेंबर २००४
संघनायक हबिबुल बशर सौरव गांगुली
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा मोहम्मद अश्रफुल (२२१) सचिन तेंडुलकर (२८४)
सर्वाधिक बळी मोहम्मद रफिक (६) इरफान पठाण (१८)
मालिकावीर इरफान पठाण (भा)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा अफ्ताब अहमद (१०६) मोहम्मद कैफ (१५८)
सर्वाधिक बळी अजित आगरकर (६) खालिद महमूद (६)
मालिकावीर मोहम्मद कैफ (भा)

भारताने कसोटी मालिका २-० अशी तर एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
१०–१३ डिसेंबर
धावफलक
वि
१८४ (५७.५ षटके)
मोहम्मद अश्रफुल ६० (१३५)
इरफान पठाण ५/४५ (१६ षटके)
५२६ (१३६.४ षटके)
सचिन तेंडुलकर २४८* (३७९)
मुशफिकुर रहमान २/१०४ (२४ षटके)
२०२ (५३.२ षटके)
मंजुरल इस्लाम राणा ६९ (११६)
इरफान पठाण ६/५१ (१५ षटके)
भारत १ डाव आणि १४० धावांनी विजयी
बंगबंधू राष्ट्रीय मैदान, ढाका
पंच: अलिम दार (पा) आणि जेरेमी लॉयड्स (इं)
सामनावीर: इरफान पठाण (भा)


२री कसोटी

संपादन
१७–२० डिसेंबर
धावफलक
वि
५४० (१४८.२ षटके)
राहुल द्रविड १६० (३०४)
मोहम्मद रफिक ४/१५६ (५० षटके)
३३३ (९१ षटके)
मोहम्मद अश्रफुल १५८* (१९४)
अनिल कुंबळे ४/५५ (२६ षटके)
१२४ (२६.४ षटके)
तल्हा जुबैर ३१ (२४)
इरफान पठाण ५/३२ (९ षटके)
भारत १ डाव आणि ८३ धावांनी विजयी
एम्.ए. अझीझ मैदान, चट्टग्राम
पंच: अलिम दार (पा) आणि मार्क बेन्सन (इं)
सामनावीर: मोहम्मद अश्रफुल (बां)


एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२३ डिसेंबर
धावफलक
भारत  
२४५/८ (५० षटके)
वि
  बांगलादेश
२३४/८ (५० षटके)
मोहम्मद कैफ ८० (१११)
नझमूल हुसैन २/३९ (९ षटके)
हबिबुल बशर ६५ (९६)
श्रीधरन श्रीराम ३/४३ (९ षटके)
भारत ११ धावांनी विजयी
एम्.ए. अझीझ मैदान, चट्टग्राम
पंच: अलिम दार (पा) आणि माहबूबूर रहमान (बां)
सामनावीर: मोहम्मद कैफ (Ind)


२रा सामना

संपादन
२६ डिसेंबर
धावफलक
बांगलादेश  
२२९/९ (५० षटके)
वि
  भारत
२१४ (४७.५ षटके)
अफ्ताब अहमद ६७ (९८)
अजित आगरकर २/३१ (९ षटके)
श्रीधरन श्रीराम ५७ (९१)
तपश बैश्य २/३५ (१० षटके)
बांगलादेश १५ धावांनी विजयी
बंगबंधू राष्ट्रीय मैदान, ढाका
पंच: अलिम दार (पा) आणि ए.एफ.एम. अख्तरुद्दीन (बां)
सामनावीर: मशरफे मोर्तझा (बां)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी


३रा सामना

संपादन
२७ डिसेंबर
धावफलक
भारत  
३४८/५ (५० षटके)
वि
  बांगलादेश
२५७/९ (५० षटके)
विरेंद्र सेहवाग ७० (५२)
अजित आगरकर ३/६२ (१० षटके)
राजिन सालेह ८२ (११४)
सचिन तेंडुलकर ४/५४ (९ षटके)
भारत ९१ धावांनी विजयी
बंगबंधू राष्ट्रीय मैदान, ढाका
पंच: अलिम दार (पा) आणि माहबूबूर रहमान (Ban)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


बाह्यदुवे

संपादन


भारतीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे
२०००-०१ | २००४-०५ | २००७ | २००९-१० | २०१४ | २०१५ | २०२२-२३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००४-०५