आफताब अहमद
(अफ्ताब अहमद या पानावरून पुनर्निर्देशित)
आफताब अहमद चौधरी (बंगाली:আফতাব আহেমদ চৌধুরী; १० नोव्हेंबर, इ.स. १९८५:चट्टग्राम, बांगलादेश - ) हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करायचा.
![]() |
---|
![]()
|