भारतातील संवैधानिक कायद्यांची यादी
भारतात सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक प्रकारचे कायदे केले गेलेले आहेत. हा लेख अशा कायद्यांची ज्या वर्षात तो कायदा मंजूर झाला त्या वर्षाप्रमाणे यादी देतो.
अनु.क्र. | भारतातील संविधानिक कायद्यांची यादी | वर्ष | क्रमांक |
---|---|---|---|
१. | बंगाल इंडिगो contracts(?) कायदा | १६३६ | १० |
२. | बंगाल जिल्हा कायदा | १६३६ | २१ |
३. | मद्रास सार्वजनिक संपत्ती malversation(?) कायदा | १६३६ | ३६ |
- कंपनी कायदा
- कारखाना कायदा
- किमान वेतन कायदा
- कुटुंब न्यायालय कायदा
- केंद्रीय विक्रीकर कायदा
- जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी कायदा
- जीवनावश्यक वस्तू कायदा
- नागरिकत्व कायदा
- नागरी कमाल जमीन धारणा कायदा
- प्रताधिकार कायदा
- भारतीय न्यास कायदा
- माहिती तंत्रज्ञान कायदा
- माहितीचा अधिकार कायदा
- विशेष आर्थिक क्षेत्र कायदा
- हिंदू विवाह कायदा
- वन्यजीव संरक्षण (परीशिष्ट) कायदा