भागलपूर जिल्हा

भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.


हा लेख बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्याविषयी आहे. भागलपुर शहराबद्दलचा लेख येथे आहे.

भागलपूर जिल्हा
(भागलपुर जिला) (ভাগলপুর জিল্লা )
बिहार राज्यातील जिल्हा
भागलपूर जिल्हा चे स्थान
भागलपूर जिल्हा चे स्थान
बिहार मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य बिहार
विभागाचे नाव भागलपूर विभाग
मुख्यालय भागलपूर
क्षेत्रफळ
 - एकूण २,५७० चौरस किमी (९९० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३०३२२२६ (२०११)
-लोकसंख्या घनता १,१८० प्रति चौरस किमी (३,१०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६४.९६%
प्रशासन
-जिल्हाधिकारी प्रेमसिंग मीना
-लोकसभा मतदारसंघ भागलपूर
-खासदार सय्यद शाहनवाझ हुसेन
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,१६६ मिलीमीटर (४५.९ इंच)
संकेतस्थळ

भागलपूर हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र भागलपुर येथे आहे.

चतुःसीमा संपादन