भागलपूर विभाग

भारतातील बिहारचे विभाजन

भागलपूर विभाग हा बिहार राज्याचा प्रशासकीय व भौगोलिक विभाग आहे. या विभागाची स्थापना इ.स. २००५ मध्ये झाली.

बिहारची राजमुद्रा

जिल्हेसंपादन करा

या विभागात खालील जिल्हे आहेत.


मुख्यालयसंपादन करा

भागलपूर विभागाचे मुखालय भागलपूर येथे आहे. भागलपूर विभागाचे आयुक्त मिनहाज आलम आहेत.