हा लेख राजस्थानमधील भरतपुर जिल्ह्याविषयी आहे. भरतपुर शहराच्या माहितीसाठी पहा - भरतपुर.

भरतपूर जिल्हा
भरतपूर जिल्हा
राजस्थान राज्यातील जिल्हा
भरतपूर जिल्हा चे स्थान
भरतपूर जिल्हा चे स्थान
राजस्थान मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
विभागाचे नाव भरतपूर विभाग
मुख्यालय भरतपूर
क्षेत्रफळ
 - एकूण ५,०६६ चौरस किमी (१,९५६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २५,४९,१२१ (२०११)
-लोकसंख्या घनता ५०३ प्रति चौरस किमी (१,३०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७१.१६%
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री गौरव गोयल
-लोकसभा मतदारसंघ भरतपूर
-खासदार श्री रतनसिंग
संकेतस्थळ

भरतपुर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र भरतपुर येथे आहे.

चतुःसीमा

संपादन