भजी
(भजे या पानावरून पुनर्निर्देशित)
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
भजे (अनेक वचन भजी) हा एक खाद्यपदार्थ आहे. बऱ्याच भाजा तसेच बरीच पीठे वापरून भजी करता येतात. गूळ वापरून केलेल्या गोड भज्यांना गुलगुले म्हणतात.
पण साधारण पणे भजी म्हंटले की डोळ्यासमोर येतात. चमचमीत, झणझणीत आणि कुरकुरीत कांंदा भजी, मुंगभजी, बटाटा भजी. हे सर्वात जास्त आवडीनेे खाल्ल्ले जाणाारे प्रकार.
साहित्य
संपादनपूर्व तयारी
संपादनकाप केलेले कांदे/बटाटे हरबऱ्याच्या पिठात बुडवून तळल्यावर भजी बनतात. कांद्या-बटाट्याऐवजी अन्य भाज्याही चालतात. ही भजी नुसती किंवा चटणीशी लावून खातात.
बटाटा भजी लेखन
संपादनबेसनाऐवजी मुगाची भिजवून वाटलेली डाळ घेतल्यास ते मूग भजी होतात.
पालक भजी प्रकृतीस चांगली