ब्रॉनिस्वाफ कोमोरॉफ्स्की

पोलिश राजकारणी; पोलंडचे अध्यक्ष (२०१०-२०१५)

ब्रॉनिस्वाफ कोमोरॉफ्स्की (पोलिश: Bronisław Maria Komorowski, Pl-Bronisław_Komorowski.ogg उच्चार )[१] (जून ४ १९५२ - हयात) हे पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. लेख काटिन्स्की हे पोलंडचे राष्ट्राध्यक्ष एप्रिल १० २०१० रोजी विमान अपघातात मरण पावल्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे कोमोरॉफ्स्की यांच्या हातात आली. तसेच जून २०१० मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला.

ब्रॉनिस्वाफ कोमोरॉफ्स्की

पोलंड ध्वज पोलंडचे १५वे राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१० एप्रिल २०१० – ६ ऑगस्ट २०१५
पंतप्रधान डोनाल्ड टस्क
एवा कोपाच
मागील लेख काटिन्स्की
पुढील आंद्रेय दुदा

पोलिश संसदेचा सभापती
कार्यकाळ
५ नोव्हेंबर २००७ – ८ जुलै २०१०

जन्म ४ जून, १९५२ (1952-06-04) (वय: ७१)
ओबोर्निकी स्लाश्की, डॉल्नोश्लोंस्का प्रांत, पोलंड
धर्म रोमन कॅथॉलिक
सही ब्रॉनिस्वाफ कोमोरॉफ्स्कीयांची सही

मे २०१५ मधील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये कोमोरॉफ्स्कीना आंद्रेय दुदाकडून पराभवाचा धक्का बसला.

संदर्भ संपादन

  1. ^ "Biuletyn Informacji Publicznej Instytutu Pamięci Narodowej". katalog.bip.ipn.gov.pl. 2019-05-12 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन