बोर्डी
बोर्डी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
?बोर्डी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | डहाणू |
जिल्हा | पालघर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
पार्श्वभूमी
संपादनबोर्डी हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेले छोटे गाव आहे. गावाला समुद्र किनारा आहे. येथील सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल या शाळेची स्थापना १९२० साली झाली होती.
या गावातील प्रमुख व्यवसाय शेती, वाडी, व्यापार, कुंभारकाम, बुरडकाम, मासेमारी, इ. आहेत. येथे दर शनिवारी आठवडा बाजार भरतो. २०१२ पासून येथे दरवर्षी चिकू उत्सव भरतो.
बोर्डी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला भारतातील पहिली चिकू वायनरी "हिल झील वाईन्स" उभारलेली आहे.चिकू फळासोबत आंबा, अननस, कमरक,स्ट्रॉबेरी, दालचिनी, मध ह्यापासून सुद्धा वाईनचे उत्पादन घेतले जाते.चिकू फळाला भौगोलिक मानाकंन प्राप्त झालेले आहे.ही वायनरी प्रियांंका सावे ह्या महिलेने श्रीकांत सावे आणि नागेश सावे ह्यांच्या सहकार्याने उभारली आहे.
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनलोकजीवन
संपादनप्रसिद्ध व्यक्ती
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादनसंदर्भ
संपादनमहाराष्ट्र टाईम्स ०९/०६/२०२०.
- ^ महाराष्ट्र टाईम्स,सोमवार दिनांक २८ ऑगस्ट २०२३