अँड्र्यू बोनार लॉ (इंग्लिश: Andrew Bonar Law) ऊर्फ बोनार लॉ (सप्टेंबर १६, १८५८ - ऑक्टोबर ३०, १९२३) हा ब्रिटिश राजकारणीयुनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. हुजूर पक्षाचा सदस्य असलेल्या लॉने ऑक्टोबर २३, १९२२ ते मे २२, १९२३ या कालखंडात २११ दिवसांच्या अल्पमुदतीत पंतप्रधानपद सांभाळले.

ॲंड्र्यू बोनार लॉ

कार्यकाळ
२३ ऑक्टोबर १९२२ – २२ मे १९२३
राजा पाचवा जॉर्ज
मागील डेव्हिड लॉइड जॉर्ज
पुढील स्टॅन्ली बाल्डविन

जन्म १६ सप्टेंबर, १८५८ (1858-09-16)
न्यू ब्रुन्सविक, कॅनडा
मृत्यू ३० ऑक्टोबर, १९२३ (वय ६५)
लंडन, इंग्लंड
सही बोनार लॉयांची सही

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत