बुटासिंग

भारतीय राजकारणी

बुटासिंग (मार्च २१, १९३४- जानेवारी २, १९२१):मुस्तफापूर, जलंधर जिल्हा, पंजाब) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते १९६२,१९६७,१९७१,१९८०,१९८४,१९९१,१९९८ आणि १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील जलोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी राजीव गांधी सरकारमध्ये गृहमंत्री आणि कृषीमंत्री म्हणून काम बघितले. तसेच ते इ.स. २००४-इ.स. २००५ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.