जालंधर जिल्हा

(जलंधर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख जालंधर जिल्ह्याविषयी आहे. जालंधर शहराबद्दलचा लेख येथे आहे.

जालंधर' हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र जालंधर येथे आहे.

२०१७ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ४१,९३,५९० इतकी होती.

चतुःसीमा संपादन

तालुके संपादन