बीजगणित (अरबी: جبر; इंग्लिश: Algebra, अल्जिब्रा / अल्जेब्रा ;) ही गणिती क्रियासंबंध यांचे नियम अभ्यासणारी आणि त्यांतून उद्भवणाऱ्या बहुपद्या, समीकरणेबैजिक संरचना अभ्यासणारी गणिताची एक प्रमुख शाखा आहे. भूमिती, विश्लेषण, चयनसंख्या सिद्धान्त या गणिताच्या अन्य शाखांसह बीजगणित शुद्ध गणिताचा महत्त्वाचा भाग मानले जाते.

इंग्लिश भाषेमधील अल्जिब्रा हे नाव मुहम्मद बिन मुसा अल्-ख्वारिझ्मी ह्या एका इराणी गणितज्ञाच्या "अल्-किताब अल्-जब्र वा-इ-मुकाबला" (अरबी الكتاب الجبر والمقابلة ;) ह्या प्रबंधाच्या शीर्षकावरून आले आहे.

भासकराचारय लीलावतेी माधे समीकरणाचा ाबहयास केला

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत