समीकरण (इंग्लिश: Equation, इक्वेशन ;) म्हणजे दोन पदावल्यांमध्ये समानता सूचित करणारे गणिती विधान असते. समीकरणामध्ये दोन पदावल्यांमध्ये = हे चिन्ह वापरून समानता दर्शवली जाते. उदाहरणार्थ,

रॉबर्ट रेकॉर्ड याने इ.स. १५५७ साली चिन्हमय स्वरूपात मांडलेले पहिले बैजिक समीकरण. आधुनिक चिन्हांकनपद्धतीनुसार, यात पुढील समीकरण मांडले आहे : .

बाह्य दुवे संपादन