बिहार शरीफ हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील नालंदा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बिहार शरीफ शहर पाटणाच्या ७० किमी आग्नेयेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.३१ लाख होती. हिंदीसोबतच येथे मगधी ही भाषा देखील वापरली जाते.

बिहार शरीफ
भारतामधील शहर

बिहार शरीफमधील एक मशीद
बिहार शरीफ is located in बिहार
बिहार शरीफ
बिहार शरीफ
बिहार शरीफचे बिहारमधील स्थान

गुणक: 25°11′49″N 85°31′5″E / 25.19694°N 85.51806°E / 25.19694; 85.51806

देश भारत ध्वज भारत
राज्य बिहार
जिल्हा नालंदा जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची २०० फूट (६१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३,३१,९७२
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०